शारीरिक व्याधींवर आयुर्वेदीक गुणकारी औषध ‘बॉडी रिवाइवल’

 14 Oct 2024  29

शारीरिक व्याधींवर आयुर्वेदीक गुणकारी औषध ‘बॉडी रिवाइवल’

शारीरिक व्याधींवर आयुर्वेदीक गुणकारी औषध ‘बॉडी रिवाइवल’

 

सध्याच्या चुकीच्या पद्धतीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना कमी वयातच शारीरिक व्याधी सुरु झाल्या आहेत. म्हणूनच या समस्यांवर आयुर्वेदिक उपाय म्हणून हेल्थ रिएक्टिव' या ,कंपनीने बॉडी रिवाइवल' या आयुर्वेदिक उत्पादनाची निर्मिती केली आहे.

 

धावपळीच्या जीवनशैलीमुळे सतत बाहेरचे पदार्थ खाण्यात येतात. पुरेसा व्यायाम आणि योग्य आहाराची कमतरता निर्माण झाल्यामुळे कमी वयातच अनेकांना शारीरिक व्य़ाधी जाणवू लागतात. म्हणूनच हेल्थ रिएक्टिव’ या ,कंपनीने ही समस्या लक्षात घेत ‘बॉडी रिवाइवल’ या आयुर्वेदिक उत्पादनाची निर्मिती केली.

भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाला मोठं महत्त्व आहे.हीच बाब लक्षात घेत, ‘बॉडी रिवाइवल’ हे आयुर्वेदिक उत्पादन बाजारात उपलब्ध करण्यात आलं आहे. ‘बॉडी रिवाइवल’ फक्त शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकत नाही, तर वेगवेगळ्या शारीरिक समस्यादेखील दूर करतं.  वातावरणातील बदल शरीराला स्विकारता येणं गरजेचं आहे. म्हणूनच ‘बॉडी रिवाइवल’ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं.

‘बॉडी रिवाइवल’ हे पारंपरिक घटकांपासून तयार केलेलं आहे. यात अश्वगंधा, आंबे हळद, मंजिष्ठा. मध, बेल, चिकोरी, टरबूज यांसारख्या पोषक घटकांपासून तयार केलं आहे. या पारंपरिक आणि आयुर्वेदीक उत्पादनाची निर्मिती करण्यासाठी ‘हेल्थ रिएक्टिव’च्या संपूर्ण टीमने वर्षभर अथक परिश्रम घेतले. या उत्पादनाची चाचणी केली असून ‘बॉडी रिवाइवल’च्या वापराने शरीराला अनेक पोषक घटक मिळतील हे सिद्ध झालं आहे. ‘बॉडी रिवाइवला’ आयुर्वेदातील अनेक नामवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. आयुर्वेदाचं महत्त्व लोकांना कळावं तसंच आयुर्वेद साधनांचा वापर जास्तीत जास्त व्हावा,  लोकांचं आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहावं यासाठी ‘बॉडी रिवाइवल’ या उत्पादनाची निर्मिती केली आहे.

 

Read Full Article - https://www.navarashtra.com/sponsored/body-revival-is-helpfull-ayurvedik-syrup-for-your-health-660126.html

Share on :